Download Now Banner

This browser does not support the video element.

धुळे: धुळे तालुक्यातील मोरदड तांडा शिवारात थरार; सहा लुटारूंनी तरुणाला मारहाण करून दीड लाखांची लूट

Dhule, Dhule | Sep 29, 2025
धुळे तालुक्यातील मोरदड तांडा शिवारात शुक्रवारी, २६ सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजता भारत फायनान्स कंपनीतील संगणक मॅनेजर खुशाल पाटील याला सहा लुटारूंनी अडवून मारहाण केली आणि १ लाख १७ हजार रोकड, २० हजारांचा टॅब, ५ हजारांचे बायोमेट्रीक मशीन असा एकूण १ लाख ४२ हजारांचा ऐवज लुटला. जखमी तरुणाच्या फिर्यादीवरून रविवारी, २८ सप्टेंबर रोजी सहा अज्ञातांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us