वीट मारून जखमी करायची घटना वरुड पोलीस स्टेशन अंतर्गत सुरळी येथे घडली असून या संदर्भात अतुल अशोक दंडाळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोघेही मित्र असून नेहमीच मजा करतात पण नेहमीप्रमाणे गंमत करून जरा जास्त शिवीगाळ बोलू लागला त्यामुळे नको बोलू असता त्याने लोटलाट करून भांडण केले व माझ्या आई सोडत असताना तिला देखील लुटून दिले बाजूला पिठाचा गंजेवरून दोन विटा हातात पकडून एक मीट माझ्या डाव्या छातीला मारली व जखमी देणे या संदर्भात वरुड पोलीस तपास करत आहे.