आज दिनांक 23 ओगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर युवा सेनेचे राज्यसचिव अभिमन्यू खोतकर यांनी जालन्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांची भेट घेतली असून डीजेला परवानगी मिळाली असल्याचा प्रसार माध्यमांना मिळाले आहे त्यावर सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस रिक्षक संदीप भारती यांनी प्रतिक्रिया दिली आहे