Download Now Banner

This browser does not support the video element.

पेठ: महाकाय खडडयांनी अडवली अवजड वाहनांची वाट, गुजरात महामार्गावर कोटंबी घाटात ट्रॉफिकचा चक्काजाम

Peint, Nashik | Aug 29, 2025
महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यांना जोडणारा 848 क्रमांकाच्या महामार्गावर महाकाय खड्डे पडल्याने अवजड वाहने पार करणे शक्य होत नसल्याने घाटात मोठ्या प्रमाणावर ट्राफीक जाम झाली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us