राहुरी तालुक्यातील टाकळीमिया परिसरामध्ये किरकोळ करण्याच्या वादातून एका 35 वर्षीय महिलेला मारहाण करत तिला मिठी मारत लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन केल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी आज मंगळवारी सायंकाळी दिली आहे.