मराठा आरक्षणासाठी दीर्घकाळ आंदोलन करत असलेले नेते मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा मुंबईतील आजाद मैदानावर उपोषणास बसण्यासाठी रवाना झाले आहेत त्यांच्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील वातावरण तापले असून मावळ तालुक्यातही पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे.