गोरेगाव येथे तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांनी माजी खासदार सुनील मेंढे यांच्या सह नगरपंचायत गोरेगावचे माजी अध्यक्ष आशिष बारेवार यांच्या निवासस्थानी गणरायाचे दर्शन घेतले व सर्वांच्या सुख-समृद्धीची प्रार्थना केली. तसेच यावेळी आमदार विजय रहांगडाले माजी खासदार सुनील मेंढे व माजी नगराध्यक्ष आशिष बारेवार यांनी विविध विकासकामांबाबत चर्चा केली.