ग्रामीण वृत्त निफाड तालुक्यात सरसकट पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा निफाड तालुका शिवसेनेचे जिल्हाधिकारी पाटील यांच्याकडे मागणी : निफाड तालुक्यासह नाशिक जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बळीराजा संकटात सापडला आहे. निफाड तालुक्यासह नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने सरसकट पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी नवनियुक्त अप्पर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील यांच्याकडे शिवसेनेच्यावतीने मागणी केले आहे