Download Now Banner

This browser does not support the video element.

शिरपूर: शहरात करवंद रस्त्यावर पहाटे चोरांचा तांडव- घरफोडी,दोन दुचाकी व कार लंपास

Shirpur, Dhule | Aug 27, 2025
शहरातील करवंद रस्ता व नाका परिसरात बुधवारी २७ ऑगस्ट पहाटे 3 वाजेच्या सुमारास चोरट्यांनी थैमान घालत घरफोडी व वाहनचोरीच्या मालिका घटना घडवून आणल्या आहेत.शिक्षकांच्या तीन घरांना लक्ष्य करत संशयितांनी दोन मोटारसायकली व एक चारचाकी वाहन लंपास केले. या घटनांमुळे परिसरात नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण आहे
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us