Download Now Banner

This browser does not support the video element.

विक्रमगड: वसई येथे 8 कोटी 4 लाख 40 हजार रुपये किमतीचे 2 किलो 11 ग्रॅम हेरॉईन जप्त; तीन आरोपींना अटक

Vikramgad, Palghar | Sep 13, 2025
वसई- फादरवाडी परिसरात अमली पदार्थ विक्रीसाठी काहीजण येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष 3 विरारला मिळाली. पोलिसांनी सापळा रचून एका संशयित कारची झाडाझडती घेतली असता, एका बॅगेत हेरॉईन हा अमली पदार्थ आढळून आला. पोलिसांनी कारवाई करत 8 कोटी 4 लाख 40 हजार रुपये किमतीचे 2 किलो 11 ग्रॅम हेरॉईन जप्त केले आहे. तीन आरोपींना अटक करण्यात आली असून एकूण 8 कोटी 10 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक आरोपींविरोधात वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us