- मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश आल्यानंतर नाशिकमध्ये सकल मराठा समाजाकडून जल्लोष - नाशिकचे ग्रामदैवत असलेल्या कालिका मंदिराची केली सुरुवातीला आरती - यानंतर सकल मराठा समाजाकडून विजयी जल्लोष साजरा - एकमेकांना पेढे भरवत केला आनंद उत्सव साजरा - मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश आल्याने मराठा समाजाला न्याय मिळाल्याची भावना केली व्यक्त