पाचोड पोलिसांची .गांजा विक्रेत्या विरुद्ध धडक कारवाई 67 . किलो 500 ग्राम गांजा केला जप्त याबाबत पाचोड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दिनांक 29 8 2025 संध्याकाळी चार ते पाच वाजेच्या सुमारास दाबरुळ शिवारातील शेतातील पत्र्याच्या खोलीत पोलिसांनी छापा मारून लपवून ठेवलेला 67 किलो 500 ग्रॅम गांजा सह 23 लाख 76 हजाराचा मुद्देमाल जप्त करून चार आरोपींना जेरबंद केले आहे पाचोड पोलिसांना गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की दाभळूर शिवारातील शेतामध्ये असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये काही इसम हे ब