10 सप्टेंबरला दुपारी पाच वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार गोर सेनेच्या वतीने आज राज्यभरात बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे याच अनुषंगाने नागपुरातही या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले आहे