लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी बिजेपी चा प्रवक्ता पिंटू महाजन यांनी दिली आहे मात्र त्याच्या या बेकायदेशीर निंदनीय कृत्यावर अद्याप कुठल्याही प्रकारची कार्यवाही अथवा गुन्हा दाखल करण्यात आला नाही त्यामूळे आज दि.१ आक्टोबंर बूधवार रोजी दूपारी २ वाजता पोलीस स्टेशन गडचिरोली येथे खा.डॉ.नामदेवराव किरसान यानी कांग्रेस पदाधिकारी व प्रमूख कार्यकर्ता सह पोहचत महाजन यांचा विरोधात तक्रार दाखल केली.