Download Now Banner

This browser does not support the video element.

सातारा: अजिंक्यतारा किल्ले परिसरात बिबट्याचे आढळून आले ठसे

Satara, Satara | Aug 24, 2025
सातारा शहरातील नागरिक रविवारी सकाळी 6 वाजता मॉर्निंग वॉकला गेले असता त्यांना अजिंक्यतारा किल्ले दक्षिण दरवाजा, सोनगाव, खिंडवाडी येथे बिबट्याच्या पाऊलाचे ठसे आढळून आले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us