नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा शहरासह तालुक्यात गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस सुरू असून या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील चौगाव नदीला मोठा पूर आला आहे. पर्जन्य परिस्थितीत कुठलेही दुर्घटना होणे याकरिता प्रशासनानं काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.