लासलगावमध्ये ईद-ए-मिलाद मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला... शहरातील मुस्लिम बहुल मोहल्ले आकर्षक सजावट आणि रोषणाईने उजळून निघाले होते... धार्मिक उत्साहात निघालेल्या जुलूसचा समारोप इतका मैदानात आयात पठणाने झाला... तर संपूर्ण उत्सव चौख बंदोबस्तात पार पडल्याने शहरात शांती आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले...