विट्याचा राजा गणेशोत्सव मंडळ व कैलासवासी शोभाताई अनिल भाऊ बाबर यांच्या स्मरणार्थ विटा येथे गौरी गणपती निमित्त पारस ची स्पर्धा झाली होती या निमित्त आज निकालाच्या दिवशी सोनियाताई बाबर यांनी स्वतः घरोघरी जाऊन या स्पर्धेचे निरीक्षण केले व प्रतिक्रिया दिली