पारडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदा मनगटे यांनी 28 ऑगस्टला दुपारी 4 वाजता दिलेल्या माहितीनुसार, पाच वर्षीय चिमुकली बेपत्ता झाल्याची तक्रार प्राप्त होतात पारडी पोलिसांनी तात्काळ दखल घेत त्या मुलीचा शोध लावून त्या मुलीला ताब्यात घेतले आहे. आणि सुखरूपतीच्या पालकाच्या सुपूर्द केले आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना मनगटे यांनी दिली आहे.