अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे प्लेग काही व्यक्तींनी पाडले त्यामुळे विखे समर्थक आक्रमक झाले आहेत या संदर्भात माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी पत्रकारांना अहिल्यानगर मध्ये विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया दिली