चाळीसगाव तालुक्यातील वाघळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेण्यासाठी वाघडु येथील एक महिला तीच्या लहान मुलांना उपचार साठी गेली हॉस्पिटलमध्ये डॉक्टर नव्हते नर्स ने रात्री च्या वेळी प्रसुती केली असल्यामुळे रात्र भर जागी होती मी नाही उठणार असं सांगितलं