Download Now Banner

This browser does not support the video element.

अमळनेर: दहिवद येथे कारण नसतांना पती-पत्नीला विट व लाकडी काठीने बेदम मारहाण; अमळनेर पोलीसात तिघांवर गुन्हा दाखल

Amalner, Jalgaon | Sep 28, 2025
अमळनेर तालुक्यातील दहिवद गावात दाम्पत्याला काहीही कारण नसतांना विट व लाकडी काठीने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली तसेच जीवेठार मारण्याची घटना २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता घडली आहे. याबाबत शनिवारी २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us