Install App
nileshchaudhari58
This browser does not support the video element.
शहादा: शहादा शहरातील महावितरण लेखापाल कार्यालयातून विविध साहित्याची चोरी
Shahade, Nandurbar | Sep 4, 2025
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरातील महावितरणच्या लेखापाल कार्यालयातून विविध साहित्याची चोरी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी ३ सप्टेंबर रोजी दुपारी शहादा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!