Download Now Banner

This browser does not support the video element.

चामोर्शी: माजी आमदार कृष्णाजी गजबे यांच्या हस्ते, बोळधा येथील ग्रामिण भजन स्पर्धेचे उद्घाटन संपन्न

Chamorshi, Gadchiroli | Sep 1, 2025
गडचिरोली : देसाईंगंज तालुक्यातील मौजा बोळधा येथे, आदर्श युवा गणेश उत्सव मंडळ बोळधा येथे बाळाभाऊ यांच्या सौजन्याने गणेश चतुर्थीच्या निमित्याने, ग्रामिण सतरीय भजन स्पर्धा संपन्न झाली या भजन स्पर्धेत पुरुष व महिला गटांसाठी स्वतंत्र प्रवेश फी व आकर्षक पारितोषिक ठेवण्यात आली होती, कार्यक्रमाचे उद्घाटन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार कृष्णाजी गजबे यांच्या हस्ते फीत कापून आणि व्दिप प्रज्वलन करून करण्यात . या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मोतीलालजी कुकरेजा हे होते
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us