गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीच्या आवाजाचा फायदा घेत जळगाव शहरात चोरट्यांनी घरफोडी करत लाखोंचा ऐवज लंपास केल्याची घटना शनिवारी ६ सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता घडली आहे. दूध फेडरेशन रोड येथील श्री अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली असून चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.