Download Now Banner

This browser does not support the video element.

रत्नागिरी: भाटिमिर्‍या येथे किरकोळ कारणातून तरुणाला चारजणांनी मिळून केली मारहाण

Ratnagiri, Ratnagiri | Dec 3, 2024
रत्नागिरी शहरातील भाटिमिर्‍या येथे किरकोळ कारणातून तरुणाला चारजणांनी मिळून मारहाण केली. ही घटना रविवार 1 डिसेंबर रोजी रात्री 10 वा. सुमारास घडली. विशाल जोशी,सुशांत जोशी,सुशील जोशी आणि एक महिला अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चार जणांची नावे आहेत
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us