सणसवाडीत विनापरवाना डीजे वाजवून गणेश विसर्जन मिरवणूक काढल्याने मंडळाचे अध्यक्ष व डीजे मालकावर शिक्रापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करूनही विनापरवाना डीजे वाजवून विसर्जन मिरवणूक सुरूअसल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.