जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषदे मार्फत जिल्हा परिषद शाळेमध्ये 2024 ते 2025 या कालावधीमध्ये जिल्हा परिषद शाळेत सी.सी.टीव्ही बसवण्याकरिता टेंडर काढून 2 कोटी 99 लाख 46 हजार टेंडर श्री स्वामी समर्थ मल्टी सर्विसेस यांना देण्यात आले परंतु त्या संस्थेच्या मार्फत जिल्हा परिषद शाळेमध्ये सी.सी.टीव्ही व ईतर साहित्य निकृष्ट दर्जाचे या संस्थेने साहित्य दिले आहे. इस्टिमेट प्रमाणे या संस्थेने काम केलेले नाही व बऱ्याच शाळेवर ज्या ठिकाणी आठ कॅमेरे बसायचे त्या ठिकाणी पाच बसवण्यात आले व त्यासोबत साहित्