आज दिनांक 26 ऑगस्ट 2025 वेळ मध्यरात्री बारा वाजून पन्नास मिनिटांच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आंदोलन म्हणून जरांगे यांच्या विधानावर मी प्रतिक्रिया द्यावी मला योग्य वाटत नाही त्यांचे विधान त्यांना लखलापासून मला माझ्या आईचा जगदंबा तुळजाभवानीचा महाराष्ट्राच्या जनतेचा आशीर्वाद आहे अशी प्रतिक्रिया दिली.