सातारा तालुक्यातील नागठाणे येथे विशाल राजे याच्या घराचे अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून दि. 20 ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन ते रात्री दहा वाजण्याच्या सुमारास शिरून एक लाख 80 हजार रुपयांचे घंटन बारा हजार रुपयांचे कर्णफुले या एक लाख 95 हजार रुपयांचा व चोरून ह्याला याची तक्रार बोरगाव पोलीस ठाण्यात दिनांक 21 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता करण्यात आली.