Install App
freshnews99
This browser does not support the video element.
हवेली: कुख्यात बाबा शेख टोळीच्या तडीपार गुंडाला सांगवीत अटक; 2 पिस्टल व 2 काडतुसे जप्त
Haveli, Pune | Aug 28, 2025
बाबा शेख टोळीचा सदस्य असलेला तडीपार गुंडाला पकडून गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या पथकाने त्याच्याकडून २ पिस्टल व २ काडतुसे जप्त केली आहेत.पवन देवेंद्र बनेटी (वय २४, रा. राजीव गांधी झोपडपट्टी, पिंपळे गुरव, सांगवी) असे या गुंडाचे नाव आहे.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!