Download Now Banner

This browser does not support the video element.

पेठ: कोटंबी घाटात तीन ठिकाणी नादुरुस्त वाहने पडल्याने बारा तासापासून गुजरात राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प

Peint, Nashik | Sep 8, 2025
नाशिक ते गुजरात राष्ट्रीय महामार्गावरील कोटंबी घाटात मोठमोठ्या खडडयामुळे अवजड वाहने नादुरुस्त अवस्थेत पडली असल्याने बारा तासापासून या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us