अकोले तालुक्यातील कळसखुरद गावातील आदिवासी ठाकर समाजातील अनेक लोकांचे पावसामुळे घराचं नुकसान झालेलं आहेअनेक वस्तीतील घरेही पावसामुळे पडून गेली तर काही घरांच्या भिंती ओलाव्यामुळे कोसळण्यात आल्या आहेत मात्र स्थानिक ग्रामपंचायत या गोष्टीला कारणीभूत असल्याचं ग्रामस्थांचं मत आहे गरज नसलेल्या आणि घरकुलाचा प्राधान्यक्रम न घेता गरज बनताना घरकुल योजना मंजूर न करता धनाढ्य मंडळींना घरकुल दिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे