Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Aug 2, 2025
काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भगवा आतंकवाद न म्हणता हिंदू आतंकवाद असा शब्द वापरावा असे वक्तव्य केले यामुळे आज छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेच्या युवासेनेकडून पृथ्वीराज चव्हाण यांचा पुतळा जाळून निषेध व्यक्त करण्यात आला, तसेच त्यांनी जाहीर माफी मागावी अशी देखील मागणी आंदोलकांच्या वतीने करण्यात आली.