Download Now Banner

This browser does not support the video element.

वाशिम: एस.टी.च्या बांधकामात हजारो कोटीचा गैरव्यवहार - महाराष्ट्र बेरोजगार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दत्तराव धांडे यांचा आरोप

Washim, Washim | Sep 8, 2025
महाराष्ट्र बेरोजगार महासंघाचे संस्थापक व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दत्ताराव धांडे यांनी आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत राज्य परिवहन महामंडळाच्या जमिनींवर उभारण्यात येत असलेल्या व्यापारी संकुल प्रकल्पांविरोधात तीव्र आक्रोश व्यक्त केला. या प्रकल्पामागे शासनातील सत्ताधाऱ्यांचा व बिल्डर लॉबीचा संगनमत असून, हा प्रकार "महामंडळाच्या जमिनींची लूट व कर्मचाऱ्यांचे भविष्य उद्ध्वस्त करणारा कट" असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.धांडे म्हणाले की, राज्यभरात एस.टी. महामंडळ
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us