दिंडोरी तालुक्यातील वनी येथे आज जगदंबा मातेच्या मंदिर च्या चौकामध्ये रामदेवजी बाबा यांचा पालखी सोहळा हा काढण्यात आला . दशमी व एकादशी असा दोन दिवस चालू असलेला हा सोहळा आज पालखी काढून त्याला पूर्णविराम देण्यात आला यावेळेस परिसरातील नागरिक उपस्थित होते.