आज दिनांक 7 सप्टेंबर दुपारी दोन वाजता मनोज जरांगे पाटील यांची उपचारादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आणि नागपूर संस्थान गादीचे वारस मोदी राजे भोसले आणि जिजाऊंचे वंशज शिवाजी राजे जाधव हे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आज छत्रपती संभाजी नगर शहरातील खाजगी रुग्णालयामध्ये आले होते. मी यापूर्वीही आंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे मराठा समाजाची मुंबई मध्ये गड जिंकला आहे असे देखील यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पैसे ज्यांनी माध्यमांशी बोलताना अशी मत