Download Now Banner

This browser does not support the video element.

खुलताबाद: ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त पैरहन मुबारकच्या दर्शनासाठी हजारो भाविक खुलताबाद शहरात दाखल

Khuldabad, Chhatrapati Sambhajinagar | Sep 4, 2025
खुलताबाद येथे हजरत ख्वाजा शेख मुन्तजबोद्दीन जरजरी जर बक्ष रह. उरूस व ईद-उल-मिलादुन्नबी निमित्त आज दि. ४ स्पटेंबर रोजी रात्री ९ वाजेपासून हजारो भाविक दाखल झाले असून, शहरात मोठी गर्दी उसळली आहे.या पार्श्वभूमीवर अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांनी उरूस परिशसर तसेच दरगाह बाईस ख्वाजा रह व दरगाह बाबा बुरहानोद्दीन गरीब रह. येथील सुरक्षेची पाहणी करून बंदोबस्ताचा आढावा घेतला.पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांनीही संवेदनशील ठिकाणांची पाहणी करून बॅरिकेटिंग व अतिरिक्त पोलीस तैनातीचे निर्देश दिले
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us