Download Now Banner

This browser does not support the video element.

श्रीगोंदा: श्रीगोंद्यात गणेशोत्सव व ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची दंगल काबू मॉकड्रिल

Shrigonda, Ahmednagar | Aug 22, 2025
गणेशोत्सव-ईद पार्श्वभूमीवर दंगल काबू मॉकड्रिल : पोलिसांची सज्जता दाखवणारे रंगीत प्रात्यक्षिक श्रीगोंद्यात श्रीगोंदा : आगामी गणेशोत्सव आणि ईदसारखे सार्वजनिक सण शांततेत व सुरक्षिततेत पार पडावेत, यासाठी पोलीस दलाची तयारी कितपत सक्षम आहे हे तपासण्यासाठी दंगल काबू मॉकड्रिलचे प्रात्यक्षिक आज (शुक्रवार) सकाळी दहा वाजता श्रीगोंदा येथे घेण्यात आले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us