आज दिनांक 23 ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता पासून अमरावती शहरातील सहज योग सेंटर निर्मल धाम सिपना कॉलेज बडनेरा रोड येथे गणपती मूर्ती सजावट व शाडूच्या मातीचे गणपती कार्यशाळा लहान मुलांसाठी आयोजित केली होती एवढी मोठ्या प्रमाणात या कार्यशाळेत मुलांनी सहभाग घेतला व अतिशय सुंदर मोहक मुर्त्या तयार केल्या या कार्यशाळेला निशुल्क सेवा नितीन जी लोंगे यांनी दिली यावेळी लहान मुलांनी अतिशय सुंदर महत्वपूर्ण त्यांचे कौतुकही करण्यात आले आणि या संदर्भात त्यांनी संदेश दिला सहज योगी यांनी या कार्यशाळाचा हातभा