भारत सरकारच्या निर्देशानुसार व फिट इंडिया मोहिमेअंतर्गत रायगड जिल्हा पोलीस आयोजित सायकलथॉन 2025 चे आयोजन खालापूर तालुका पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून करण्यात आले. या अभूतपूर्व अशा सायकल स्पर्धेच्या उद्घाटनानिमित्त रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षिका श्रीमती आंचलदलाल यांची विशेष उपस्थिती होती. पळस दरी ते हॉलिडे बँक्वेट ह