दिल्ली येथे २७ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या निवासस्थानी गणेश चतुर्थीच्या पावन निमित्ताने गणरायाचे आगमन झाले.यावेळी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि शांती नांदो.गणपती बाप्पा आपल्याला प्रत्येक पावलाला मार्गदर्शन करो, अडथळे दूर करो आणि नवचैतन्य देओ. ही प्रार्थना गणरायाच्या चरणी केली.