आमगाव तालुक्यातील ग्राम ब्राम्हणी येथील बोडीच्या पाण्यात बुडून भीमराव दशरथ हेमणे (४८) रा. ब्राम्हणी, ता. आमगाव) या युवकाचा झाल्याची घटना गुरूवारी (दि. ११) सकाळी ८ वाजता उघडकीस आली. भीमराव हा दारू पिण्याच्या सवयीचा होता. गुरुवारी सकाळी ७ ते ८ वाजताच्या सुमारास तो घरासमोरील बोळीत पाण्यात बुडाला. तत्काळ त्याला प्राथमिक आरोग्य केंद्र आमगाव येथे नेण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. शामराव दशरथ हेमणे (५५, रा. ब्राम्हणी