Download Now Banner

This browser does not support the video element.

नाशिक: प्रयागराज कुंभ आणि नाशिक कुंभ मध्ये खूप फरक आहे पंकजा मुंडे यांची नाशिक येथील केद्राई कार्यक्रमात प्रतिक्रिया

Nashik, Nashik | Aug 1, 2025
- आज क्रेडाई नाशिक आयोजित केलेल्या या कार्यक्रमात क्रेडाई ने काही संकल्प केल्या आहेत - प्रयगराज कुंभ आणि नाशिक कुंभ मध्ये खूप फरक आहे - आपल्या इथे जागा कमी आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार मुख्यमंत्री करत आहेत - महाकुंभ ब्रँड अंबसेटर बना अस मला सांगितले पण कुठल्या अर्थाने बना हे मला कळालं नाही - सृष्टी ने तयार केलेले प्लॅन आपण बिघडवतोय - डोंगर बनवता येईल का आपल्याला ते शक्य नाही आपण बिल्डिंग बनवू शकतो - शहरात गर्दी होऊ नये त्यामुळे ग्रामीण भागात उद्योग वाढले पाहिजे
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us