काही दिवसांपूर्वी श्रीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हाफ मर्डरचा गुन्हा घडला होता. त्या संबंधित मराठा प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश मोरे यांनी सीसीटीव्हीच्या आधारे माहिती दिली होती. मात्र या गुन्ह्यातील आरोपी भूषण भानुषाली याला अद्यापही श्रीनगर पोलिसांनी अटक केली नसल्याच मोरे यांनी सांगितलं असून पोलिसांवर गंभीर आरोप केले आहे.