Download Now Banner

This browser does not support the video element.

सावंतवाडी: मराठा आरक्षण लढ्यात सहभागी होण्‍यासाठी सिंधुदुर्गातून टीम जाणार : बाबुराव धुरी

Sawantwadi, Sindhudurg | Sep 1, 2025
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला चार दिवस पूर्ण झाले असून मराठा आरक्षणाचा लढा दिवसेंदिवस उग्र होत चालला आहे. शासनाकडून ठोस निर्णय न घेतल्याने समाजात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. राज्यभरातून या आंदोलनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून आता सिंधुदुर्गातूनही आरक्षणाच्या लढ्यात सहभागी होण्यासाठी पहिली मराठा टीम उद्या रवाना होणार आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us