आज दिनांक 28 ऑगस्ट 2025 वेळ सायंकाळी पाच वाजून वीस मिनिटांच्या सुमारास उपमुख्यमंत्री 19 शिंदे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या दादर येथील शिवतीर्थ निवासस्थानातील गणरायाचे दर्शन घेतले यानंतर प्रतिक्रिया दिले असून आमच्या या भेटीवर कोणताही राजकीय अर्थ काढू नका राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येत असतील भेटी होत असतील तर चांगलंच आहे असे यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.