गौरी-गणपतीच्या सणानिमित्त गावी जाणाऱ्यांची आणि परतणाऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. प्रवाशांची कुठलीही गैरसोय होऊ नये, याकरिता आगार दक्ष आहे. जिल्ह्यातील ११ बसेस पालघर, ठाणे, नालासोपारा या आगारांकरिता पुरविण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील दोन आगार