कोरपणा तालुक्यातील हरदोना खुर्द या गावातील हनुमान मंदिराच्या कळसांवर कोसळली वीज 11 सप्टेंबर रोज सायंकाळी चार वाजता च्या दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामध्ये विजेचा कडकडासह पाऊस झाला यामध्ये हनुमान मंदिराचा कळस तुटले तसेच विद्युत तारे सुद्धा जळाले भिंतीलाही भेगा पडल्यात गावातील नागरिकांनी या मंदिराची पाहणी केली असता या विजेमुळे गावातील संकट टळलेत असे मत गावकऱ्यांनी व्यक्त केले.