सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा चे कार्यकारी अभियंता, उपविभागीय अभियंता, मोलगी उपविभागीय अभियंता यांच्या भ्रष्ट व मनमानी कारभाराविरोधात अक्कलकुवा उपविभागीय अभियंता कार्यालयाच्या आवारात भारतीय जनता पक्षाच्या वतीने दि. 29 सप्टेंबर रोजी बेमुदत जन आक्रोश आंदोलन भाजपचे अक्कलकुवा विधानसभा निवडणूक प्रमुख नागेश पाडवी यांच्या नेतृत्वात करण्यात आले.